• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी अपघातात आई-वडील ठार ; ३ वर्षीय मुलगा बचावला !

editor desk by editor desk
June 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
दुचाकी अपघातात आई-वडील ठार ; ३ वर्षीय मुलगा बचावला !

जळगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील नशिराबाद येथे भरधाव अनोळखी अनोळखी वाहनाच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीने जात असलेले पती-पत्नी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात आई वडिलासोबत असलेल्या लहान मुलाला मात्र किरकोळ मार लागला आहे. या घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार. जामनेर तालुक्यातील सामरोद येथील ३५ वर्षीय शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवारी २४ जून रोजी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते परत निघाले. त्यांचा दाजी शंकर कोळी याने, त्यांना नशिराबाद, कुन्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार ते नशिराबाद मार्गे दुचाकी (क्र. एमएच १९.ए.ए.२०९५) ने निघाले. काही वेळांनंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. तर रुद्र हा घटनास्थळी रडत होता. त्याला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.

Previous Post

जळगावात महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना !

Next Post

जनता विरोधी आघाडीला स्वीकारणार नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार टीकास्त्र !

Next Post
जनता विरोधी आघाडीला स्वीकारणार नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार टीकास्त्र !

जनता विरोधी आघाडीला स्वीकारणार नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार टीकास्त्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group