Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुका तरुणाच्या खुनाने हादरला !
    क्राईम

    धरणगाव तालुका तरुणाच्या खुनाने हादरला !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 23, 2023Updated:June 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घटनास्थळी एलसीबीसह धरणगाव पोलीस दाखल

    धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरानजीक असलेल्या बांभोरी गावातील गिरणा नदी पात्रात एका २४ वर्षीय आशिष या तरुणाचा खून झाल्याची घटना दिनांक २३ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.