• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकरी आनंदी !

editor desk by editor desk
June 23, 2023
in जळगाव, राष्ट्रीय, सामाजिक
0
हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकरी आनंदी !

मुंबई : वृत्तसंस्था 

देशात बदलत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी चिंतेत असतांना आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मान्सूनमुळे पेरण्या रखडल्यानं बळीराजा चिंतेत आहे. आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही राज्यातील काही भागांत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. नवी मुंबईत पावसाची हजेरी नवी मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी नवी मुंबईत अचानक पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारंबळ उडाली, तर काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.नागपुरात पाऊस दुसरीकडे विदर्भात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भंडाऱ्यात पावसाची हजेरी भंडारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे, तर नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आज पावसाचं आगमन झालं. हा या वर्षातील पहिलाच पाऊस असल्यानं नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

Previous Post

सां.बा.विभागाचा अजब कारभार; रस्त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळन्यापूर्वीच ५३ कोटींची निविदा राबवली..!

Next Post

जळगावात बंद घर चोरट्यांनी फोडले ; ९० हजारांचा ऐवज लंपास !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात बंद घर चोरट्यांनी फोडले ; ९० हजारांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group