• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर

गुगलतर्फे मिळाले ४.६ रिव्ह्यू असलेले प्रमाणपत्र

editor desk by editor desk
June 23, 2023
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर

अमळनेर : प्रतिनिधी 

प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय…कोणतीही माहिती लागली की आपण पटकन मोबाईल काढतो अन गूगलवर शोधतो. अशीच एक माहिती विश्वातील एकमेव अति दुर्मिळ, अति प्राचीन व अति जागृत असलेल्या अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराची माहिती गत महिन्याभरात ३० हजार भाविकांनी शोधली.

विशेष म्हणजे केवळ शोधली नाहीत तर मंदिरात येऊन गेलेल्या भाविकांनी आपला अभिप्राय, प्रतिक्रिया तसेच मत देखील मंदिराच्या संकेतस्थळावर नोंदविले आहे. पुजेला येण्याची वेळ, ऑनलाइन अभिषेक बुकिंग, इतर प्रश्न शेअर केल्यात. मंदिर प्रशासनाने ही तत्परतेने भाविकांनी विचारल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याने मंदिराच्या संकेतस्थळाचा रिव्ह्यू वाढला. त्यामुळे गुगुलने देखील दखल घेत नुकतेच श्री मंगळ ग्रह मंदिराच्या संकेतस्थळाला ४.६ रँक (रिव्ह्यू) असलेले डिजिटल प्रमाणात दिले आहे.

Previous Post

जळगावात महिला डॉक्टराचा विनयभंग

Next Post

सां.बा.विभागाचा अजब कारभार; रस्त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळन्यापूर्वीच ५३ कोटींची निविदा राबवली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group