• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात महिला डॉक्टराचा विनयभंग

editor desk by editor desk
June 23, 2023
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील रुग्णालयात रुग्णांची वाढलेली गर्दी पाहून एकाने महिला डॉक्टरांना वारंवार स्पर्श करून त्यांच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी एकाविारोधात एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल जीवन पाटील (जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ४७ वर्षीय असलेल्या महिला डॉक्टर एका रुग्णालयात सेवा देतात. शुक्रवार, 16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी वाढल्यानंतर या गर्दीचा गैरफायदा घेत अनिल पाटील याने महिला डॉक्टरांना वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने महिला डॉक्टर वैतागल्या. त्यांनी या प्रकरणी गुरुवार, 22 जून रोजी संबंधीत इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील करीत आहेत.

Previous Post

लग्नाआधीच तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर

Next Post
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर

तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group