• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगांव येथे कृषी विभागामार्फत अनुदानावर बियाणे वाटप

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 26, 2021
in कृषी, धरणगाव, सामाजिक
0
धरणगांव येथे कृषी विभागामार्फत अनुदानावर  बियाणे वाटप

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील शहा ऍग्रो याठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर हरभरा, रब्बी ज्वारी बियाणे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी विधानसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, पी. एम. पाटील सर, राजेंद्र महाजन, किशोर शहा,तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, तंत्र अधिकारी राजेंद्र लोहार, बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, किरण वायसे, गजानन मोरे, विजय पाटील, ईश्वर पाटील तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Previous Post

सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

Next Post

एरंडोल येथे सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर संपन्न

Next Post
एरंडोल येथे सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर संपन्न

एरंडोल येथे सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group