• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डॉन करायचा अल्पवयीन मुलीचा पाठलाग अन विनयभंग !

सावदा पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 22, 2023
in क्राईम, जळगाव, रावेर
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

रावेर : प्रतीनिधी

तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉन विरोधात मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचा दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास व २० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घराबाहेर व गावातील बाजारात सतत पाठलाग करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने संशयित आरोपी शेख फिरोज शेख युनूस उर्फ डॉन (वय २७) याच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.

Previous Post

बोदवड तालुक्यात तरुणाने घेतला गळफास !

Next Post

अमळनेरात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेरात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group