Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर तालुका वृद्धाच्या खुनाने हादरला ; संशयित अटकेत !
    क्राईम

    जामनेर तालुका वृद्धाच्या खुनाने हादरला ; संशयित अटकेत !

    editor deskBy editor deskJune 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील 45 वर्षीय प्रौढ इसम महिनाभरापासून बेपत्ता असतानाच त्यांचा शोध सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर उसनवारीच्या पैशातून संशयिताने प्रौढाचा खून केल्याची कबुली दिल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. कैलास विठोबा वडाळे (45, रा.जांभूळ ता. जामनेर) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे तर संशयित आरोपी रमेश मोरे (वडाळी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२३ रोजी दुपारी तीन वाजेनंतर (वेळ निश्चित नाही) संशयित रमेश मोरे (रा.वडाळी ता. जामनेर) याने कैलास वडाळे यांच्याकडे उसनवारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन कशानेतरी घातपात करुन मारुन खून केल्याचा आरोप मयताचा मुलगा अविनाश कैलास वडाळे याने केल्यानंतर जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर पोलिसांनी रमेश मोरे याला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.