• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पिंप्रीत चौघांनी केला तरुणावर प्राणघातक हल्ला !

धरणगाव पोलिसात चार जणाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 21, 2023
in क्राईम, धरणगाव
0
पिंप्रीत चौघांनी केला तरुणावर प्राणघातक हल्ला !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील रात्रीच्या सुमारास मार्केट परिसरात एका तरुणावर चार जणांनी प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु या गावातील मुख्य रस्त्यावर दि.१८ जून रोजी रात्रीच्या सुमारास चार संशयित तरुणांनी गावातील दुकाने बंद करा असे जोरजोरात ओरडत आले व राहुल संतोष बोरसे हा तरूण घराबाहेर उभा असतांना त्यातील एकाने तु येथे कसा काय उभा आहे असे बोलून धक्काबुकी केली यानंतर या चार हि तरुणांनी राहुल बोरसे नामक तरुणाच्या डोक्यात लोखंडी दांडका टाकत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व याठिकाणी परिसरातील काही लोकांनी गर्दी केली असता त्यांनी तरुणांना जीवे ठार मारण्याची धमकी देत निघून गेले. काही वेळात परिवारातील सदस्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल करीत धरणगाव पोलिसात धाव घेत या प्रकरणी सुवर्णा राहुल बोरसे (वय २०) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय भिल, रघुनाथ गायकवाड, सागर सोनवणे व मुकेश बागुल याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहे.

Previous Post

भुसावळात महिलेसह मुलावर प्राणघातक हल्ला !

Next Post

शेतकऱ्याना खुशखबर ; ‘या’ दिवशी पाऊस होणार दाखल !

Next Post
शेतकऱ्याना खुशखबर ; ‘या’ दिवशी पाऊस होणार दाखल !

शेतकऱ्याना खुशखबर ; 'या' दिवशी पाऊस होणार दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group