• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेला गच्चीवर झोपणे पडले महागात ; मध्यरात्री विनयभंग !

फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 20, 2023
in क्राईम, फैजपूर
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

फैजपूर : प्रतिनिधी 

यावल तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा मध्यरात्रीच्या सुमारास एकाने विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी एका विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात विवाहित आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १९ रोजी विवाहिता आपल्या परिवारासह गच्चीवर झोपलेले असताना या ठिकाणी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक इसम येऊन गच्चीवर झोपलेल्या विवाहितेसोबत चुकीचे कृत्य करीत विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न झाल्या प्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीस स्थानकात धाव घेत एक इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ.गोकुळ तायडे हे करीत आहे.

Tags: #criem#jalgaon
Previous Post

आयशरवर दुचाकी आदळल्याने जळगावचा तरूण ठार !

Next Post

तलवार मागविली कुरियरने अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post
तलवार मागविली कुरियरने अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

तलवार मागविली कुरियरने अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group