• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाचा बुडून मृत्यू !

editor desk by editor desk
June 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात तरुणाचा बुडून मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान (वय २४) या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जोशीपेेठेतील बागवान वाड्यात सलमान बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने तो दुपाची 4 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेला होता. यठिकाणी पोहत असताना त्याला जलतरण तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षा रक्षकांना बोलावून, सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी सलमानला मृत घोषीत केले. जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

Previous Post

एकाच गावातून अल्पवयीन दोन मुलीना पळविले !

Next Post

२० वर्षीय तरुणीचा विनयभंग !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

२० वर्षीय तरुणीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group