• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच गावातून अल्पवयीन दोन मुलीना पळविले !

पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 18, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एकाच गावातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी शेजारी राहतात. गावातील संशयित तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याचा आरोप आहे. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही. अखेर शनिवार, 17 जून रोजी रात्री 10 वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.

Previous Post

चाळीसगाव : बसमधून उतरताना महिलेचा दागिने लंपास करणारी महिला टोळी ताब्यात !

Next Post

जळगावात तरुणाचा बुडून मृत्यू !

Next Post
जळगावात तरुणाचा बुडून मृत्यू !

जळगावात तरुणाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group