Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात जबरी घरफोडी ; लाखो रुपयांचे दागिने लंपास !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यात जबरी घरफोडी ; लाखो रुपयांचे दागिने लंपास !

    editor deskBy editor deskJune 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी जबरी घरफोडी करीत लाखो रुपयांचा सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील रहिवासी संजय परशुराम पाटील हे शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि १६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते १७ रोजी सकाळी ५ वाजे दरम्यान अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल १ लाख १८ हजार ५८३ रुपये किमतीचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.राजेद्न कोळी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.