Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोड शो राष्ट्रवादीचा पण चोरटे मालामाल !
    अमळनेर

    रोड शो राष्ट्रवादीचा पण चोरटे मालामाल !

    editor deskBy editor deskJune 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अमळनेर शहरात १६ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा झाला यावेळी भव्य रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या रोडशोमध्ये जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी चोरट्यांनी आपली चलाखी दाखवत अनेक कार्यकर्त्यांच्या खिश्यावर डल्ला मारला असल्याचे उघडकीस आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या रोड शो आणि सभेत ४६ जणांचे पैसे, पाकीट, मोबाइल चोरीस गेले आहेत. पोलिसांनी चार जणांना चोरी करताना पकडले आहे. समीर शहा सलीम शहा (२२, रा. रामदेवबाबानगर, धुळे), हमीदअली मोहम्मद अली उमर (४२, रा. रोशनबाग, मालेगाव), उमर फारूख शेख लतीफ (२२, रा. आझादनगर, मालेगाव) आणि भैया विक्रम खैरनार (३८, रा. बालाजीनगर, शिरपूर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. गौरव उदय पाटील यांच्या खिशातील जवळपास २० हजार रुपये चोरले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.