• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाला गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 23, 2021
in क्राईम, जळगाव
0
एकाला गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन येथे एक तरुण गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसात अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरातीळ कृष्णा लॉन परिसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश अंबादास बारी (वय-३१) रा. बारीवाडा पिंप्राळा याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूला आणि दोन जिवंत काडतूस  आढळून आले असून ते जप्त करण्यात आले  याप्रकरणी रात्री उशीरा पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश बारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Previous Post

15 हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक एसीबी जाळ्यात

Next Post

नगरसेवक विनय (पप्पू)भावे याच्या वाढदिवसानिमित्ताने जाहीर कीर्तन सोहळा !

Next Post
नगरसेवक विनय (पप्पू)भावे याच्या वाढदिवसानिमित्ताने जाहीर कीर्तन सोहळा !

नगरसेवक विनय (पप्पू)भावे याच्या वाढदिवसानिमित्ताने जाहीर कीर्तन सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group