• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवार राज्याचे अमिताभ ; सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टिप्पणी !

editor desk by editor desk
June 16, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
अजित पवार राज्याचे अमिताभ ; सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टिप्पणी !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी थेट युतीत येण्याची ऑफर विरोधी पक्षनेते अजित पवारांना दिल्यानंतर त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, अशी मिश्कील टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर आज प्रथमच सुप्रिया सुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली.

अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर आज शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर सुप्रिया सुळेंनी मिश्कील टिप्पणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी दीपक केसरकरांच्या ऑफरवर भाष्य केले.

Tags: #ajitpawaar#cmshinde#ncp#supriyasule
Previous Post

सिनेमागृहात ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी तोबा गर्दी !

Next Post

अल्पवयीन मुलीने संपविली जीवनयात्रा ; तरूण अटकेत !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीने संपविली जीवनयात्रा ; तरूण अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group