Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातून मध्यरात्री अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यातून मध्यरात्री अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !

    editor deskBy editor deskJune 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय मुलीला पळवून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस दि. ३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने मुलीच्या राहत्या घरातून तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.गजानन महाजन हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.