• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी आखला प्लान ; बंद घर केले टार्गेट !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 15, 2023
in अमळनेर, क्राईम
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील ढेकू रोडवरील परिसरातील नोकरदाराचे बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील नारायणवाडी भागात प्लॅट क्रमांक एकमध्ये राजेंद्र शांताराम शिंदे (46) हे नोकरदार कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 8 ते 9 जूनदरम्यान शिंदे कुटूंब बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत फ्रेंच दरवाजाची काच तोडून घरात प्रवेश करीत 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, चार हजारांचे चांदीचे दागिने तसेच पाच हजार रुपये किंमतीचे टायटन कंपनीचे मनगडी घड्याळ असा एकूण 64 हजारांचा ऐवज लांबवला. शिंदे घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी अमळनेर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

अमळनेर : दुचाकीस डंपरने दिली जोरदार धडक ; तरूण ठार !

Next Post

आमची युती तकलादू नाहीच ; जाहिरातीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया !

Next Post
आमची युती तकलादू नाहीच ; जाहिरातीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया !

आमची युती तकलादू नाहीच ; जाहिरातीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group