• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर : दुचाकीस डंपरने दिली जोरदार धडक ; तरूण ठार !

editor desk by editor desk
June 15, 2023
in Uncategorized
0
अमळनेर : दुचाकीस डंपरने दिली जोरदार धडक ; तरूण ठार !

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरात दुचाकीच्या मागून येत डंपरने जोरदार धडक दिल्याने शनी मंदिरावरील पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील शनी मंदिराचे पुजारी मनोज वासुदेव उपासनी (वय ४७) हे आपल्या दुचाकी एम.एच.०३, बी जी ०९१२ ने दि. १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना मागाहून येणाऱ्या एम एच ११, ए एल ५७८३ या डम्परने धडक दिल्याने उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकून तो ५० ते ६० मीटर फरफटत ओढला गेला, आणि पुलावरील फुटपाथच्या दगडाचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. उपासनी याच्या पुतण्याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून डंपर चालकविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Previous Post

आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट ; होणार जंगी स्वागत !

Next Post

चोरट्यांनी आखला प्लान ; बंद घर केले टार्गेट !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चोरट्यांनी आखला प्लान ; बंद घर केले टार्गेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group