• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अडीच लाख रुपयासह तिजोरी घेऊन पसार झालेले दरोडेखोर जिल्हा पेठ पोलीसांच्या जाळ्यात : ठाणे, वर्ध्यातून अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 23, 2021
in क्राईम, जळगाव
0
अडीच लाख रुपयासह तिजोरी घेऊन पसार झालेले दरोडेखोर जिल्हा पेठ पोलीसांच्या जाळ्यात : ठाणे, वर्ध्यातून अटक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर अडीच लाख रूपया सह तिजोरी उचलून दरोडा टाकला होता. टोळीचे २ म्होरके ठाणे , वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीला न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर  अडीच लाख रूपया सह  तिजोरी उचलून दरोडा टाकला होता  याबद्दल जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो.काँ.समाधान पाटील, विकास पहुरकर, पो.ना. सलीम तडवी यांच्या पथकाने पहिल्या आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी  वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला गुप्त माहिती वरुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यासोबत या दरोड्यात सहभागी असलेले आणखी आरोपी आहेत . त्यांचा तपास पोलीस करीत आहेत .
या आरोपींवर वर्धा ,यवतमाळ, भंडारा , जळगाव व ठाणे येथे दरोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
वर्धा येथून विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा. नांदेड ) याला वर्धा येथून अटक केली आहे.
आरोपी विर मंगलसिंग दुधाणी याला न्यायालयात हजर केले असता याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याआरोपींच्या विरोधात ६ जुलैरोजी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक घनश्याम पंडित सोनार ( रा – तुळजाईनगर , कुसुबा , जळगाव ) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या आरोपींच्या ४ जणांच्या टोळीने या संस्थेच्या कार्यालयात झोपलेल्या फिर्यादीला धमकावून संस्थेची तिजोरी उचलून नेली होती त्या तिजोरीत त्यादिवशी अडीच लाख रुपये असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले होते तेंव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते तिजोरीसह २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गु र न २९९ / २०२१ भा द वि कलम ४५८ , ३९२ ३४ नुसार दाखल करण्यात आला होता.

Previous Post

लहान माळी वाडा समाज पंच मंडळांकडून वाहनांची पुजा व आरती !

Next Post

15 हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक एसीबी जाळ्यात

Next Post

15 हजाराची लाच घेणारा पोलीस नाईक एसीबी जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group