Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वीजपुरवठा गिरणा पंपिंग सबस्टेशनहून मिळावा !
    कृषी

    वीजपुरवठा गिरणा पंपिंग सबस्टेशनहून मिळावा !

    editor deskBy editor deskJune 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या काही परिसरातील नागरिकांनी सहाय्यक अभियंता यांना आज निवेदन देऊन आपली व्यथा मांडण्यात आली आहे

    निवेदनात म्हटले आहे की जळगाव शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या जाणता राजा नगर कोल्हे हिल्स परिसर या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून शिरसोली सब स्टेशन कडून वीज पुरवठा नियमित होत असतो त्यात वीजपुरवठा अत्यल्प मिळतो तर कधी व्होल्टेज कमी असते. पाण्याचे कनेक्शन सुरू होत नाही फ्रिज व पंखे नियमितपणे जळत असतात त्यामुळे हा विद्युत पुरवठा बंद करून गिरणा पंपिंग रोड सबस्टेशन येथून या परिसरात विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
    निवेदनावर देविदास जाधव, गोपाल कुलकर्णी, तुषार बोरसे, नैनेश्वर राठोड, प्रशांत निकम, महेंद्र पाटील, सुभाष पवार यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.