• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लहान माळी वाडा समाज पंच मंडळांकडून वाहनांची पुजा व आरती !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 23, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
लहान माळी वाडा समाज पंच मंडळांकडून वाहनांची पुजा व आरती !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ चा शेवटचा पांडवसभा वाहनांचा पुजा व आरतीसाठी लहान माळी वाडा येथील माळी समाज, पाटील समाज, तिळवण तेली समाज तसेच क्षत्रिय मराठे समाज या चारही समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळ यांना बोलावून पुजा व आरती करण्याचा मान देण्यात आला.

खरं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा अनुषंगाने प्रशासनाने रथ व वाहन मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने वाहनांची जागेवर पुजा व आरती रात्री सात वाजता व शेवटची आरती रात्री दहा वाजता करण्यात येते. वाहन व्यवस्थापक मंडळाने पहिल्या दिवसाच्या वाहना पासून तर शेवटचा पांडवसभा चे वाहना पर्यंत गावातील प्रतेक समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळांना बोलावून आरती करण्यात सहभागी करून घेतल्याने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. हे चित्र पाहून १३० वर्षांची परंपरा असलेल्या ह्या मंडळाने आजही सामाजिक समता, एकता व एकात्मतेचा वारसा जपून श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळ हे सामाजिक एकतेचे प्रतिक असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचा संदेश गांव पातळीपासून जिल्हा पातळीवर पोहचला. यांचे खरं श्रेय मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील सर, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेद्र पवार, जीर्णोद्धार समितीचे जिवन आप्पा बयस, प्रशांत वाणी, किरण वाणी, सहप्रमुख कार्यकारणी सदस्यांचे असल्याचे नमुद करावसं वाटतं. तसेच दुसरीकडे सर्व समाजाचा प्रमुख लोकांना बोलावून वाहनांची पुजा व आरती यामध्ये सहभागी करून घेतल्याने हे मंदीर पुर्ण गावाचे असल्याचा संदेश देखील सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

आरती प्रसंगी लहान माळी वाडा समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाजाचे उपाध्यक्ष दिलीपबापु पाटील, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, मराठे समाज पंच मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग मराठे, रघुनाथ चौधरी, कडू महाजन, विलास महाजन, शिवसेनेचे शहर प्रमुख, नगरसेवक राजू महाजन, माळी समाजाचे सहसचिव राजेंद्र महाजन यांच्या चारही समाजाचे पंच मंडळ यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव तालुक्यात लाल भेंडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग

Next Post

अडीच लाख रुपयासह तिजोरी घेऊन पसार झालेले दरोडेखोर जिल्हा पेठ पोलीसांच्या जाळ्यात : ठाणे, वर्ध्यातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group