Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सनी देओलची सून बनणार ‘ही’ अभिनेत्री !
    राज्य

    सनी देओलची सून बनणार ‘ही’ अभिनेत्री !

    editor deskBy editor deskJune 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ सिनेमानंतर २००१ तब्बल २२ वर्षांनी ‘गदर २’ मा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची आयकॉनिक लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर सनी देओल नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने देशभर चर्चेत देखील येत असतो.

    ‘गदर’मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासोबत त्यांच्या मुलाची भूमिका करणाऱ्या चिमुकल्यानेही लक्ष वेधलं होतं. गदर २ मध्ये आता त्यांचा मुलगा मोठा झाला असून तारा सिंग आणि सकिनाची सूनही दाखवण्यात आली आहे. ही सुनेची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सिमरत कौर हिने. यावेळी सिनेमात सनी देओल सिमरतची सुटका करायला पाकिस्तानला जाणार असं बोललं जातंय. सिमरत कौरने २०१७ मध्ये तेलुगू सिनेमा प्रेमाथो मी कार्तिक’ मधून डेब्यू केले. यानंतर ती ‘परिचयम’, ‘सोनी’ आणि ‘डर्टी हॅरी’ सारख्या सिनेमातही दिसली. सिमरत कौरने खरं लक्ष वेधलं ते इरॉटिक थ्रिलर फिल्म ‘डर्टी हॅरी’ सिनेमातून. यामध्ये तिने बरेच बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या लिपलॉक आणि स्टीमी सीन्समुळे ती चर्चेत आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.