• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर : मध्यरात्री किराणा दुकानाला आग !

लाखो रुपयांचा माल जळून खाक

editor desk by editor desk
June 12, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेर : मध्यरात्री किराणा दुकानाला आग !

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील मारवाड गावातील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील भाडे तत्वावरील शिव जनरल अ‍ॅण्ड किराणा दुकानाला रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याने सुमारे सात लाखांहून अधिक नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मारवाड गावातील रहिवासी राजेंद्र भगवान पाटील यांचे मारवड ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी संकुलात शिव जनरल स्टोअर्स अ‍ॅण्ड किराणा नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक राजेंद्र पाटील हे रात्री लघूशंकेला उठले असता आपल्या दुकानाचे दिशेने मोठा धूर निघताना दिसल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. किराणा दुकानाचे शटर उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याचे दिसून आल्यानंतर दुकानातील बादलीने पाणी टाकुन आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीचा विळखा मोठ्या प्रमाणावर असल्याने अमळनेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तो पर्यंत दुकानासह त्यातील सामान जळून खाक झाले. पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार अगोणे, तलाठी भावसार, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी धाव घेतली.

Previous Post

अल्पवयीन मुलाला जळगावातून पळविले !

Next Post

जळकेतील कृष्णा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले !

Next Post
जळकेतील कृष्णा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले !

जळकेतील कृष्णा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group