• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव जबरी घरफोडी ; ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास

editor desk by editor desk
June 10, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव ; प्रतिनिधी 

एमआयडिसीतील एका बंद घराच्या दरवाजाच्या काडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दोन मोबाईल लांबविल्याची घटना ८ जून ते ९ जून दरम्यान घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि , एमआयडिसीतील फौजी ढाब्यासमोर पद्मिनी एन्टरप्राइजेस एन -६६ येथे रे श्रीराम दगडू पाटील वय ६२ हे राहत असून त्यांच्या बंद घराचे दरवाजाचे काडी कोयंडा तोडून घरातील २९ हजार रुपयांची रोकड, रेडमी कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लांबविलाच प्रकार उघडकीस आला . याबाबत श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोना दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Previous Post

डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड असलेली बॅग लंपास !

Next Post

जळगावात होस्टेलवर असलेल्या मुलीचा विनयभंग !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगावात होस्टेलवर असलेल्या मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group