• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

क्रूरतेचा कळस : ६ वर्षीय मुलीवर अत्याचार !

चोपडा शहर पोलिसांनी घेतले अल्पवयीन आरोपी ताब्यात

editor desk by editor desk
June 9, 2023
in चोपडा, जळगाव
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यात एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुला विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. याच परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील राहतो. त्याने दि.८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्राच्या गच्चीवर अल्पवयीन मुलीस बोलवून तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Previous Post

जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !

Next Post

धरणगाव कोर्ट परिसरातून दुचाकी लंपास !

Next Post
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

धरणगाव कोर्ट परिसरातून दुचाकी लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group