• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

३३ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू !

editor desk by editor desk
June 9, 2023
in क्राईम, चोपडा
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील अडावद येथे आठवडी बाजाराच्या परिसरात सुरू असलेल्या सुलभ शौचालयाचे बांधकाम करत असताना 33 वर्षीय मजुराला मुख्य वाहिनीचा धक्का बसल्याने बांधकाम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडी बाजाराच्या परिसरात सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. शौचालयाच्या वरूनच उच्च लघुदाब विद्युत वाहिनी गेली आहे. अशातच दि. ८ रोजी दोघे जण या शौचालयाचे बांधकाम करीत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास रहेमान गफ्फार मन्यार (33, अमळगाव, ता. अमळनेर, ह. मु. अडावद, ता. चोपडा) या मजुराचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता गेल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री उशिरा त्याच्यावर अडावद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

जळगाव पोलीस दलात खळबळ : अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते !

Next Post

जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !

Next Post
जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !

जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group