• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव पोलीस दलात खळबळ : अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते !

सायबर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव : प्रतिनिधी 

बनावट फेसबुक खाते उघडून पैशांची मागणी होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने दोन वेळा बनावट खाते उघडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात सायबर ठगाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्यांदा २८ मार्च रोजी ठगाने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविल्या होत्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना पैशांची मागणी झाल्याने, त्यांनी याबाबत अपर पोलिस अधीक्षकांना माहिती दिली होती. गवळी यांनी पोलिस कर्मचारी अजय पाटील यांना बनावट खाते बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर सायबर पोलिसात अर्ज देऊन संबंधित खाते बंद झाले होते. हा प्रकार इथेच न थांबता सायबर ठगांनी पुन्हा गवळी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्याद्वारे पुन्हा पैशांची मागणीचे संदेश इतरांना पाठविले. हा प्रकार चंद्रकांत गवळी यांना कळताच, त्यांनी अजय पाटील यांना तक्रार देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते बनवून पैशांची मागणी करीत बदनामी केली म्हणून सायबर ठगाविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon
Previous Post

चाळीसगाव : एकाच दिवशी दोन खून !

Next Post

३३ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

३३ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group