• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपला मोठा धक्का :एकनाथ खडसे ,अनिल भाईदास पाटील ,रवींद्र पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 21, 2021
in Uncategorized
0
भाजपला मोठा धक्का :एकनाथ खडसे ,अनिल भाईदास पाटील ,रवींद्र पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणूकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच बोदवड विकास सोसायटी मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचादेखील संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी बातमी म्हणजे माजी आमदार स्मिताताई वाघ यांचा अंमळनेर विकास सोसायटी मतदार संघात उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड झालेले आहे.

Previous Post

खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ ,संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज अवैध

Next Post

धरणगावात अभाविप तर्फे बांधकाम विभागाला निवेदन !

Next Post
धरणगावात अभाविप तर्फे बांधकाम विभागाला निवेदन !

धरणगावात अभाविप तर्फे बांधकाम विभागाला निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group