धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता पवार यांना खंडित वीजपुरठा व भारनियमाबाबत व तहसीलदार सातपुते यांना पिक विमा नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान, विविध प्रलंबित अनुदान बाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर महाजन मा.नगरध्याक्ष, पुष्पाताई महाजन, मा. रविंद्र पाटील जि.प.सदस्य, तालुकाध्यक्ष धनराज माळि, दिपक वाघमारे मा.उपनगराध्यक्ष, , मोहन नाना जेष्ठ नेते, देवरे आबा कार्योध्याक्ष, रघुनाथ पाटील मार्केट कमिटी संचालक, दिलीप अण्णा धनगर मार्केट कमिटी संचालक, नाटेश्वर पवार माजी युवक अध्यक्ष, मनोज पाटील युवक अध्यक्ष, सुरेखा ताई पाटील महिला अध्यक्ष, ओंकार माळी, संजय पाटील पिंपळे, शरद आबा,, दिनानाथ चव्हाण अजनंविहिरे, देवेंद्र देसले,विजय सुर्यवंशी, किरण पाटील, गिरीश पाटील, भवरखेडा, घनश्याम पाटिल साकरे, संदिप पाटील सर, राजु पवार, सिताराम मराठे, नारायण चौधरी, सागर वाजपेयी, दिनेश भदाणे, सागर पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर महाजन आफोज पटेल, भुषण पाटील कायोअध्यक्ष, रविंद्र पाटील अनोरा, गौतम सधाणें, दिपक भोई, सुभाष पाटील निशाणे, हेमंत पाटील बाभुळगाव, जिजाबराव चव्हाण जांभोरा चेतन माळी, प्रदिप चव्हाण अजनंविहिरे आदींची उपस्थिती होती.