• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करणेबाबत तहसीलदारांना निवेदन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 20, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करणेबाबत तहसीलदारांना निवेदन

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील गायरानसाठी गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी आरक्षित आहे.या जागेवर मुबईच्या एक संस्थेने अतिक्रमण केले आहे. याआरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत काढण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी करणेबाबत गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

येथील गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी असलेले गायरान आरक्षित जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेले अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांनी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी धरणगाव तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेश दिलेले असुन अद्याप सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने धरणगाव येथील गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले.

यावेळी मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक अँड.राहुल पारेख, सदस्य महामंडलेश्वर १००८ ह.भ.प.भगवानदासजी महाराज यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा गायरान बचाव मंचतर्फे अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या प्रसंगी गायरान बचाव मंचचे संयोजक-अमोल महाजन, सहसंयोजक-शिरीषकुमार बयस, अँड. राहुल पारेख, हेमंत महाजन, डिगंबर चौधरी, अँड.रामभाऊ शिंदे, भास्कर मराठे, सदस्य- महामंडलेश्वर श्री.श्री.१००८ ह.भ.प.भगवानदासजी महाराज, मोहन चौधरी, दिलीप पेंढारे, महेश भावे, कमलेश तिवारी, नाना पाटील, तुकाराम पाटील, एकनाथ पाटील, अरूण महाले, अरूण चौधरी, आनंदा धनगर, नितीन बयस, अनिल माळी, राजेंद्र बागड, चंद्रकांत भावसार, रविंद्र बाविस्कर, श्रीपाद पांडे, यशवंत महाजन, घनश्याम पाटील, प्रथम सुर्यवंशी, दिपक वाघ, श्रीकांत महाजन, हर्षल चव्हाण, चेतन वाघरे, किशोर चौधरी, वासुदेव माळी, समाधान धनगर, अँड. महेंद्र चौधरी, पांडुरंग मराठे, डिगंबर माळी, निलेश महाजन, जयराम माळी, जुलाल भोई आदी उपस्थित होते

Previous Post

धरणगावात पेट्रोल- डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी युवकचे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Next Post

खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ ,संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज अवैध

Next Post
खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ ,संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज अवैध

खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ ,संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group