• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जीनिगमधून लाखोची रोकड लंपास !

editor desk by editor desk
June 5, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चोपडा : प्रतिनिधी 

चोपडा तालुक्यातील यावल रस्त्यावरील हिरा कॉटन जिनिंगमधून चोरट्यांनी साडेआठ लाखांची रोकड चोरून नेली. चोरीचा हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चोरट्यांनी अंगावरचा शर्ट काढून चेहऱ्यावर बांधत आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले असल्याचे जिनिंगचे मालक सुनील जैन यांनी सांगितले. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच्या सराफा दुकानातील चोरीचाही तपास अद्याप लागलेला नाही.

Previous Post

पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा हात !

Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांस मारहाण !

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

महावितरण कर्मचाऱ्यांस मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group