Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा हात !
    क्राईम

    पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा हात !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 4, 2023Updated:June 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गुलाबराव पाटलांनी जोपासली माणूसकी

    जळगाव – धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हापालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसून आला. यावेळी त्यांनी तत्काळ पलटी झालेल्या लक्झरीमधून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री 8 वाजेच्या सुमारास 55 शिटर लक्झरी खड्याच्या कारणाने पलटी झाली असता, पालकमंत्री गुलाबराव पाटील सुध्दा याच रस्त्याने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी जात असतांना त्यांना अपघातग्रस्त लक्झरी दिसून आल्याने त्यांनी आपल्या गाड्याचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण करीत त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.