Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात शिवसेनेची उद्या महत्वाची बैठक !
    जळगाव

    जळगावात शिवसेनेची उद्या महत्वाची बैठक !

    editor deskBy editor deskJune 3, 2023Updated:June 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आता प्रत्येक गावासह तालुका स्तरीय बैठकीचे आयोजानाला सुरुवात केली असून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री पाटील सज्ज झाले आहे.

    जळगाव शहरातील अजिंठा विश्राम गृहावर शिवसेनेच्या जळगाव तालुक्यातील पदाधिकारी यांचे महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. दि. ४ जुन रोजी अजिंठा विश्राम गृह येथे सकाळी १० वाजता ही बैठक सुरु होणार आहे. तरी जळगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.