Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव : तरुणीच्या घरात घुसून अत्याचार !
    क्राईम

    जळगाव : तरुणीच्या घरात घुसून अत्याचार !

    editor deskBy editor deskJune 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील २५ वर्षीय तरुणीस एकाने तिच्या घरी येत इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केल्या प्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २५ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. डिसेंबर २०२२ ते ११ मे २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या सुमारास तरुणीशी फेसबुकवर ओळख निर्माण करीत तरुणी घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीच्या घरी येत लग्नाचे आमिष दाखवून तर दुसऱ्या वेळेस तरुणी घरी एकटी असताना तिच्या राहत्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत असल्याने तरुणीने याला नकार दिला असता. त्याने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणी सोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलीस स्थानकात धावून घेत एका इसमाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्थानकाची पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन हे तपास करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.