• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वरणगावात राजमाता आहील्यादेवी होळकर जयंती साजरी !

editor desk by editor desk
June 3, 2023
in जळगाव, मुक्ताईनगर, रावेर, सामाजिक
0
वरणगावात राजमाता आहील्यादेवी होळकर जयंती साजरी !

वरणगाव : प्रतिनिधी 

शहरात दिनांक 31 मे रोजी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी करण्यात आली. यावेळी बस स्टँड परिसरात भूषण सोनवणे व महेश सोनवणे यांनी स्व: खर्चातून राजमाता आहिल्यदेवी होळकर यांची भव्यदिव्य अशी होर्डिंग् तयार करून प्रतिमा पूजन करून शरबत वाटप करण्यात आले.

एका गरीब घराण्यातील हे दोन्ही बंधु हात मजुरी करुन आपल घर चालवत असतात पण त्यांच्या बद्दल बोलाव तितकच कमी आहे. त्यांनी सर्व समाज बांधवांना बोलवुन तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना बोलवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी गणेश हिवरे, प्रशांत धनके,आनंद प्रजापती,निखिल घुले,दुर्गेश धनगर, अजय कचरे यांनी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठीण परिश्रम घेतले.

Previous Post

नवरदेवाला आला व्हॉट्सॲपवर संदेश…नवरी माझी आहे !

Next Post

जळगाव : तरुणीच्या घरात घुसून अत्याचार !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : तरुणीच्या घरात घुसून अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group