• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !

अमळनेर पोलिसात पालकांनी दिली तक्रार

editor desk by editor desk
June 2, 2023
in आरोग्य, क्राईम
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात तीन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस आई-वडील घरी नसताना मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक ३१ मे रोजी सकाळी अल्पवयीन मुलीचे आई-वडील दोघेही मध्य प्रदेशातील एका गावात लग्नसमारंभासाठी गेले असता मुलगी व मुलगा घरीच होता. दिनांक ३१ मे रोजीच्या रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने १४ वर्षे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्थानकात दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मध्य प्रदेशात लग्नास गेले असताना त्यांच्या मालकाचा फोन आला त्यांनी सांगितले की तुझी मुलगी घरी दिसत नाही आहे त्यांनी लागलेच अमळनेरकडे धाव घेत असता अल्पवयीन मुलीची शेत शिवारात शोधाशोध केली असता त्यांना ती मुलगी आढळून न आल्याने त्यांनी अंमळनेर पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोह.प्रमोद पाटील हे करीत आहे.

Previous Post

माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत महिलेचा विनयभंग !

Next Post

नवरदेवाला आला व्हॉट्सॲपवर संदेश…नवरी माझी आहे !

Next Post
नवरदेवाला आला व्हॉट्सॲपवर संदेश…नवरी माझी आहे !

नवरदेवाला आला व्हॉट्सॲपवर संदेश...नवरी माझी आहे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group