• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत महिलेचा विनयभंग !

नशिराबाद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

नशिराबाद : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहिवासास आहे. दिनांक २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास २६ वर्षीय महिलेचा एक इसम तिचा गेल्या एक महिन्यापासून लपून-छपून पाठलाग करीत होता महिलेने त्यास माझा पाठलाग करू नको असे सांगितल्यावर सुद्धा तिचा पाठलाग त्याने सुरूच ठेवला होता 23 रोजी या आरोपीने महिलेला बारीक दगड मारून फेकला याचे कारण विचारले असता त्याने तिचा हात पकडून माझे तुझ्यावर प्रेम आहे तुझा मोबाईल नंबर मला दे असे म्हणत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे अद्याप आरोपीस अटक केलेली नाही.

Previous Post

शेतकरीच्या किसान कार्डचा वापर करीत पैसे लांबविले !

Next Post

मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीस घरातून पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group