• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतकरीच्या किसान कार्डचा वापर करीत पैसे लांबविले !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 2, 2023
in अमळनेर, कृषी, क्राईम, जळगाव
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

हरवलेल्या किसान कार्डचा वापर करून अज्ञात आरोपीने बँकेच्या एटीएममधून ५१,७०० रुपये पैसे काढले आहे. ही घटना २६ ते २९ मे दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पैलाड येथील सविता प्रल्हाद पाटील यांचे जिल्हा बँकेच्या जानवे शाखेचे किसान क्रेडिट कार्ड आहे. त्यांनी कार्डवरच पीन कोड लिहला होता. हे कार्ड दि. २६ रोजी हरवले.त्यांनंतर दि. 30 रोजी त्या बँकेत कार्ड बंद करून पैसे काढायला गेल्या. त्यावेळी बँकेकडून त्यांना ५१ हजार ७०० रुपये काढले गेल्याचे सांगण्यात आले. हे पैसे एका खासगी बँकेच्या एटीएमवरून काढले गेले. ही रक्कम लांबवल्याचे लक्षात येताच पाटील यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. सुनिल हटकर करत आहेत

Previous Post

तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

Next Post

माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत महिलेचा विनयभंग !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group