• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेच्या सोनसाखळी चोरणाऱ्यास रंगेहात पकडले !

editor desk by editor desk
June 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगाव मिरर | २ जून २०२३

यावल तालुक्यातील अंजाळे येथे जाण्यासाठी बस चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले. त्यात ३५ हजारांचा मुद्देमाल एका महिलेकडे आढळून आला. फिर्यादी मंदाकिनी सोनवणे ( वय ६६, रा. अंजाळे ता. यावल) या भुसावळला जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी दोन महिला धक्काबुक्की करत होत्या.

त्यावेळी एका महिलेने सहा ग्रॅम वजनाची मंगलपोत खेचली. त्यांनी क्षणातच महिलेचा हात धरला. आणि आरडाओरड केली. त्या महिलेला पकडून रावेर पोलीस ठाण्यात नेले. तिच्याकडे ही मंगलपोत आढळली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राधाबाई कैलास गाढे (वय ४५ रा. तांबापुरा, जळगाव) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास इस्माईल शेख करत आहेत.

Previous Post

एलसीबीने केली गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक !

Next Post

तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

Next Post
तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

तरुणाला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group