• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : जिल्ह्यात बनावट नोटा आणल्या बँकेत भरायला !

पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 1, 2023
in Uncategorized
0
मोठी बातमी : जिल्ह्यात बनावट नोटा आणल्या बँकेत भरायला !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील एका तालुक्यात एका बँकेच्या शाखेत भारतीय चलनातील असलेले बनावट 3 हजारांच्या नोटा एका इसमाने चलनात आणल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा शहरातील एच डी एफ सी बँक शाखेत दिनांक २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित आरोपी राजू आत्माराम पाटील रा. चोरवड तालुका पारोळा यांनी भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या दराच्या सहा नोटा खरे असल्याचे भासवत बँकेतील मशीनने चेक केले असता त्या बनावट स्वरूपाच्या नोटा आढळून आल्या याप्रकरणी जितेंद्र खरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्थानकात संशयित आरोपी राजू आत्माराम पाटील यांच्या विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.

Previous Post

खुशखबर : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर !

Next Post

अमळनेर : घरातून अल्पवयीन मुलीस पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : घरातून अल्पवयीन मुलीस पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group