• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खुशखबर : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर !

editor desk by editor desk
June 1, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
खुशखबर : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील अनेक विध्यार्थिनी १० वीची परीक्षा दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

१० वी चा निकाल कसा पाहाल?
अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
लॉगिन करा आणि तुमचा महा10वीचा निकाल तपासा SSC Result
यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली.

Previous Post

तापी नदीपात्रात अंघोळ करताना तरुणाचा मृत्यू !

Next Post

मोठी बातमी : जिल्ह्यात बनावट नोटा आणल्या बँकेत भरायला !

Next Post
मोठी बातमी : जिल्ह्यात बनावट नोटा आणल्या बँकेत भरायला !

मोठी बातमी : जिल्ह्यात बनावट नोटा आणल्या बँकेत भरायला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group