• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे चेअरमन गुलाबराव देवकर असणार ; संजय पवार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 19, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे चेअरमन गुलाबराव देवकर असणार ; संजय पवार

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर सर्व पक्ष किंवा महा विकास आघाडी झाल्यास तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातून पहिले चेअरमन म्हणून गुलाबराव देवकर हे आमचे ठरले असल्याचे बिनविरोध निवड झालेले जिल्हा बँकेचे सदस्य संजय पवार यांनी महाराष्ट्र लाइव्ह शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र लाईव्ह संवाद संस्थांना जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित सदस्य संजय पवार म्हणाले की गेल्या तीन पंचवार्षिक पासून धरणगाव तालुका प्राथमिक शेती सोसायटीतून मी प्रतिनिधित्व करीत आहे पंधरा वर्षापासून सर्वपक्षीय मतदान म्हणजे राष्ट्रवादी भाजप शिवसेना काँग्रेस यांच्या मतदार यामुळे विरोध होत असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांना श्रेय दिले तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे मतदार जे शेतकरी आहेत त्यांनाही त्यांनी या बिनविरोध श्रेया दिले आहे.

महाविकासआघाडी साठी आमदार गिरीश महाजन यांनी सर्व पक्ष त्यांना आव्हान केले आहे आपण पूर्वी प्रमाणे ठरल्याप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे आता काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या उमेदवारांना कडे आहे ते काय निर्णय घेतात सर्वपक्षीय आघाडीच्या तीन बैठका झाले आहे वरिष्ठांना कोणी माहिती दिली की नाही हे आम्हाला माहीत नाही मात्र राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे गुलाबराव देवकर सतीश अण्णा पाटील आमदार अनिल भाईदास पाटील आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर सर्वपक्षीय आघाडी झाल्यास किंवा महा विकास आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या गोटातून प्रथम माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना प्रथम चेअरमन  पदासाठी प्राधान्य असेल असे संजय पवार यांनी महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

Previous Post

धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !

Next Post

भादली रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्ग लवरकच पुर्ण होणार- राष्ट्रवादीचे पंकज महाजन यांची माहिती

Next Post
भादली रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्ग लवरकच पुर्ण होणार- राष्ट्रवादीचे पंकज महाजन यांची माहिती

भादली रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्ग लवरकच पुर्ण होणार- राष्ट्रवादीचे पंकज महाजन यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group