• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेत आमदार चिमणरावानी फडकविला भगवा !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 18, 2021
in एरंडोल, जळगाव, पारोळा, राजकारण
0
जिल्हा बँकेत आमदार चिमणरावानी फडकविला भगवा !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच बँकेवर पिता पुत्रांनी भगवा फडकविला आहे त्यामुळे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील व त्याचे सुपुत्र अमोल पाटील अनुक्रमे एरोडल,पारोळा विकासोतून बिनविरोध विजयी झाले आहे फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन सदस्य जेडीसीसी बँकेवर विजयी झाले।आहे त्यामुळे जेडीसीसी बँकेवर  भगवा फडकला आहे.



दरम्यान, संजय पवार, अमोल पाटील आणि चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाल्यानंतर जिल्हा बँकेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संजय पवार, अमोल पाटील, विजय भास्कर पाटील, ज्ञानेश्‍वर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Previous Post

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेनेतर्फे पि.के.पाटील कृषी भूषण पुरस्कार !

Next Post

धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !

Next Post
धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !

धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group