• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जुगार अड्डयावर मोठी कारवाई ; ११ जुगारी अटकेत !

editor desk by editor desk
May 28, 2023
in क्राईम, रावेर
0
जुगार अड्डयावर मोठी कारवाई ; ११ जुगारी अटकेत !

रावेर : प्रतिनिधी 

तालूक्यातील लहान वाघोदा येथील मस्कावद रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, यात नऊ हजार दोनशे रुपये रोख तर नऊ मोबाइल व पत्ता, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. धनराज राजेंद्र पाटील (३०), अनवर ऊर्फ फिरोज सरवर पटेल, (३५ साबीर सिकंदर पटेल, (२५), विनोद काशीनाथ कोळी (४२), सुभाष मुरलीधर पाटील (६२), अरविंद ऊर्फ दीपक रमेश पाटील (४०), सुभाष धोंडू चौधरी (६१), शाहरुख सिकंदर पटेल (२५), उमेश पंडित कोळी (30) अनिल रसूल पटेल (४३, सर्व रा. वाघोदा खु, ता. रावेर) आणि काशिनाथ घावा कोरोशिया (४०, रा. मेहतर कॉलनी, सावदा, ता. रावेर) या संशयिताना अटक करण्यात आली आहे. सपोनि जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पांडुरंग सपकाळे, पोहेकॉ विजय पोहेकर, संजीव चौधरी, अक्षय हिरोळे, यशवंत टहाकळे, विनोद दामोदर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ विजय श्रावण पोहेकर हे करीत आहेत.

Previous Post

डंपरच्या धडकेत ; आमदार लता सोनवणेंच्या गाडीला अपघात
जळगाव

Next Post

दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group