• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेवर संजय पवार यांची हॅटट्रीक ; पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 19, 2021
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
जिल्हा बँकेवर संजय पवार यांची हॅटट्रीक ; पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन !

जळगाव महाराष्ट्र लाईव्ह । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज तीन उमेदवार बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात धरणगाव तालुक्यातून संजय पवार हे जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग तिसऱ्यांना निवडून आले आहे. निवड झाल्याने आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करून अभिनंदन केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यात धरणगाव आतून संजय मुरलीधर पवार हे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी जिल्हा बँक निवडणूक लढवत असून त्यात राष्ट्रवादीचे संजय पवार हे बिनविरोध निवडून आले आहे. निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, राजू पाटील उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा बँक निवडणुकीत संजय पवार  तिसऱ्यांदा बिनविरोध !

Next Post

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेनेतर्फे पि.के.पाटील कृषी भूषण पुरस्कार !

Next Post
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेनेतर्फे पि.के.पाटील कृषी भूषण पुरस्कार !

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेनेतर्फे पि.के.पाटील कृषी भूषण पुरस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group