• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात कोतवाल पदासाठी या दिवशी सुटणार आरक्षण !

editor desk by editor desk
May 24, 2023
in जळगाव, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यात कोतवाल पदासाठी या दिवशी सुटणार आरक्षण !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडतबाबतचे पत्रक जारी झाले असून आता या पदावर लवकर आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील ६ गावांना कोतवाल मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील गारखेडा, बांभोरी बु., कल्याणे बु., पष्टाणे बु., चांदसर बु., जांभोरा बु., याठिकाणी कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडत बाबतचे पत्रक जारी झाले आहे. त्यात म्हटले आहे कि, धरणगांव तालुक्यातील कोतवाल संवर्गातील पदे भरणेकामी कार्यवाही सुरू आहे. सदर कामी दिनांक २६ मे रोजी दुपारी १२.०० वाजता तहसिल कार्यालय, धरणगांव येथे आरक्षण सोडत निश्चित केलेली असल्याने याबाबत आपल्या स जेतील प्रत्येक गावांतील ग्रामस्थांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याबाबत दवंडी दिल्याचा आपला अहवाल इकडेस उलट टपाली सादर करावा व स्वतः माहितीसह उपस्थित राहावे. असे या पत्रकात नमूद केले आहे.

Previous Post

प्रतीक्षा संपली : बारावीचा उद्या लागणार निकाल !

Next Post

महिलेचा विनयभंग करीत पतीला मारहाण !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

महिलेचा विनयभंग करीत पतीला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group