लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील चांमगाव येथे आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने शेतात बांधलेल्या गाईवर हल्ला केला आहे त्या गाई मृत्यू झाला.
धरणगाव तालुक्यातील चामगाव येथील शेतकरी चद्रंभान सुधाकर कोळी यांच्या शेतात बिंमट्याने गाईवर हंल्ला करुन ठार केले.
दोन दिवस आधीच एका गाईचे अशाचप्रकारे बिबट्याने हल्ला केला होता व आज देखील केला आहे गेल्या दोन महिन्यात ही पाचवी ते सहावी घटना आहे या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे.
नागरिकांकडून या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बंद करावा अशी मागणी केली आहे.घटनास्थळी तलाठी आरिफ शेख व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.


