• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळ : धरणगावात खताचा ट्रक पकडला ; चालक फरार !

धरणगाव पोलीस स्थानकात ट्रक आणला ; पुढील चौकशी सुरु

editor desk by editor desk
May 24, 2023
in कृषी
0
खळबळ : धरणगावात खताचा ट्रक पकडला ; चालक फरार !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला भाजप तालुकाध्यक्ष यांनी पकडला त्यानंतर कृषी विभागाला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर त्यांनी हा ट्रक लागलीच धरणगाव पोलिस स्थानकात आणण्यात आला होता. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष निर्दोष पवार यांना मिळाली असतान त्यांनी घटना स्थळी जावून विचारपूस केली असता या गाडीतील चालक व एक व्यक्ती फरार होवून गेला आहे. त्यानंतर त्यांनी लागलीच धरणगाव कृषी विभागाचे श्री. चव्हाण यांना फोन करून बोलविले असता त्यांनी हा ट्रक धरणगाव पोलिसात घेवून गेले आहे. त्यानंतर त्यांनी पिकअप वरील चालकाला खतांची गोणी कोणत्या शेतकऱ्याकडे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याला काहीही सांगता आले नाही. त्यामुळे आता ट्रक मालकाची वाट बघितली जात असून त्यांच्याकडे संबंधित खताशी निगडीत काही पावत्या असल्याची त्याची खात्री केली जाईल. ट्रक मालक समोर येत नाही, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया श्री. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली आहे.

Previous Post

दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !

Next Post

शेतकरीमध्ये खळबळ : धरणगावात खताचा ट्रक पकडला ; चालक फरार !

Next Post
खळबळ : धरणगावात खताचा ट्रक पकडला ; चालक फरार !

शेतकरीमध्ये खळबळ : धरणगावात खताचा ट्रक पकडला ; चालक फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group