• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी

editor desk by editor desk
May 24, 2023
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

चाळीसगाव : प्रतिनिधी 

शहर पोलिस स्टेशनमधील पथक दि. २२ रोजी बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात संशयित आरोपींची तपासणी करत असताना एक युवक अल्पवयीन मुलीसोबत आढळून आला. तो तडीपार असलेला गुन्हेगार असून त्याने मुलीला पळवल्याचे समोर आले. अमोल ऊर्फ भावड्या दिलीप वाघ (वय २४ रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दर्गा परिसरात संशयितांची तपासणी करीत असताना एक युवक एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. युवकावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रकार उघडकीस आला. येवला तालुका पोलिस स्टेशन जि. नाशिक येथे संपर्क साधला. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याचे समोर आले. तसेच इतर तीन गुन्ह्यांतही तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. ऑगस्ट २०२२ पासून नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातून त्याला हद्दपार केले होते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहा. पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सपोनि विशाल टकले, सागर ढिकले, पोहेकॉ. योगश बेलदार, नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, पोना. भूषण पाटील, पंढरीनाथ पवार, पोना. विनोद भोई, पोकॉ. रवींद्र बच्छे, पोकॉ. नीलेश पाटील, यांनी ही कामगिरी टकले, केली.

Tags: #chalisgav#police
Previous Post

अमळनेरचा सराईत गुन्हेगारावर एमपीडीए

Next Post

दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !

Next Post
दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !

दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group